¡Sorpréndeme!

बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांचं धमकी देणाऱ्यांना खुलं आव्हान | Sandipan Bhumre

2022-07-06 1,268 Dailymotion

शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे सरकार स्थापन झाल्या नंतर औरंगाबादला परत आले. चिकलठाणा विमानतळावर संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. बंड पुकारल्यामुळे धमक्या देणाऱ्यांना यावेळी संदीपान भुमरे यांनी खुलं आव्हान दिलं.